माणिकडोह ग्रामपंचायतचे एक पाऊल स्वच्छतेकडे...

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.८जुलै २०२५

प्रतिनिधी,

 ग्राम पंचायत माणिकडोह येथे पंधरा वित्त आयोग अंतर्गत गावातील आरोग्य चांगले राहण्यासाठी गावातील लोकांना चांगले वातावरण मिळावे या हेतूने ग्राम पंचायत माणिकडोह येथील नवनिर्वाचित उपसरपंच श्री गजानन भाऊ राठोड व ग्रामसेवक श्री भेदेकर भाऊसाहेब यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक घरोघरी जाऊन डजबिन व सोबत जीवन ड्रॉप वाटप केले वाटप करतांना ग्राम पंचायत कर्मचारी सोबत आश्या सेविका ,.श्री पंडित चव्हाण, आनिता आडे, मोहेकर ताई त्याचबरोबर जे नेहमी सामाजिक क्षेत्रात कायम उपस्थित राहतात असे श्री अविनाश भोजु राठोड, माजी ग्राम पंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता माणिकडोह पुसद हे उपस्थित होते.

Related Post