करमाळा येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

संघर्षमामा न्यूज l करमाळा

दि.३ऑगस्ट २०२४

प्रतिनिधि,


करमाळा शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 104वी भव्य दिव्य अशी शहरामधून मिरवणूक निघाली. ह्या मिरवाणुकी मध्ये प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सा. अण्णाभाऊ साठे याच्या पुतळ्याचे पूजन नायब तहसीलदार गायकवाड साहेब तसेच पी. आय. विनोद घुगे साहेब व इतर अधिकारी याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच सायंकाळी शहरामधून भव्य मिरवणूक करण्यात आली. तसेच अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शरद भैय्या पवार (मातंग एकता आंदोलन ता. अध्यक्ष ), उपाध्यक्ष बाबा करंडे,खजिनदार पप्पू मंडलिक, सचिव नितीन आलाट, कपिल मंडलिक, रोहिदास आलाट, महेश आलाट, विश्वराज आलाट, दयानंद करंडे,गणेश मंडलिक, करण आलाट, सौरभ आलाट, अक्षय आलाट, कमलेश आलाट, युवराज अडसूळ, विनायक आगलावे, गणेश आलाट, सागर आलाटअभिषेक आलाट.तसेच नागेश दादा कांबळे (पश्चिम महाराष्ट्र संघटक आर. पी. आय ),नगरसेवक जयकुमार कांबळे, पृथ्वीराज भैय्या पाटील, शंभूराजे जगताप, दिग्विजय बागल, सुनील बापू सावंत,प्रवीण कटारिया, प्रशांत ढाळे, गटविकास अधिकारी मनोज राऊत,जगदीश अग्रवाल, गणेश चिवटे यांचे आभार.

Related Post