संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१०जुलै २०२५
प्रतिनिधी,
येरवडा येथील डांबर प्लांटच्या प्रदुषणा या भागातील नागरिकांना श्वसनाचा आजार टि.बी., दमा, कॅन्सर असे अनेक रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त व मुख्य अभियंता (पथ विभाग) यांना निवेदन द्वारे तक्रार करण्यात आली होती व कारवाई न केल्यामुळे आज गुरूवार दिनांक १०|