संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२०ऑगस्ट २०२४
प्रतिनिधी/पिंपळा
आष्टी तालुक्यातील धनगरवाडी (पिंपळा) येथील रहिवासी असलेले प्रा.अनिल खुरंगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शेतकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,शिक्षणमहर्षी मा.आ.भीमरावजी धोंडे साहेब,डॉ.अजय दादा धोंडे,प्रशासकीय अधिकारी.राऊत डी.बी.सर,प्रा.शिवदासजी विधाते सर.माऊली बोडखे सर.संजय शेंडे सर.दत्तात्रय गिलचे सर,ह.भ.प.राऊत दादा महाराज,प्राचार्य विधाते व्ही. डी.रावसाहेब भस्मे,सरपंच सीमाताई भवर,उपसरपंच रामदास शेंडगे,युवा मल्हार सेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य.युवराज खटके,प्रा.सोनवणे सर,सत्यवान धायगुडे,डॉ.दादा खटके,माजी प.स.संजय धायगुडे.साके चंद्रशेखर.दादा विधाते.प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पिंपळेश्वर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा या सर्वांनी प्रा.अनिल खुरंगे सर यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.