संघर्षनामा न्यूज l आष्टी
दि.१८जून
प्रतिनिधी,पिंपळा
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील रहिवासी असलेले जालिंदर महाराज धायगुडे यांचे चिरंजीव विकास धायगुडे यांनी अहिल्यादेवीनगर येथे बळीराजा ॲग्रो सर्विसेस या नवीन दालनाची सुरुवात केली आहे.या दालनाचे उद्घाटन आमदार.संग्राम जगताप.ह.भ.प.राऊत दादा महाराज मा.महापौर.भगवानराव फुलसौंदर.मा.नगरसेवक.सुनील कोतकर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते नगरसेवक.अविनाश घुले.युवा मल्हार सेना कार्याध्यक्ष.युवराज खटके.कडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक.रामदास शेंडगे.मा.प.सदस्य.दादासाहेब झांजे.सरपंच.राजू खुरांगे.मा.सरपंच.चंद्रशेखर साके आदी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन संपन्न झाले.यावेळी आ.संग्राम जगताप यांच्या वतीने धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित.आष्टीनायक तहसीलदार माडेकर तात्या.मा.प.स.सदस्य.संजय धायगुडे.प्रा.दादा विधाते.यश सुराणा.सरपंच.सावता ससाणे.ह.भ.प.महादेव खटके बाबासाहेब भवर.ह.भ.प.अजिनाथ दिंडे.रोहीदास सोनवणे.भास्कर शेठ मांडूळे.बाळकृष्ण दिंडे.मा.ग्रा.सदस्य.आलिशान बेग.धायगुडे सत्यवान.प्रा.राम बोडखे.अशोक भस्मे.दिगंबर मेहेत्रे.उपसरपंच.रावसाहेब भस्मे.पै.सुखदेव अरुण.शेंडगे चंद्रकांत.चेमटे मेजर.व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.धायगुडे परिवारातील सर्वच मान्यवर व परिवार उपस्थित होते.