एन एस गुळवे ज्युनिअर कॉलेजची गुणवत्तेची परंपरा कायम.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.२६मे २०२४


लिंपनगाव प्रतिनिधी -श्रीगोदा येथील शारदा विद्या निकेतनच्या एन एस गुळवे ज्युनिअर कॉलेजची बारावीच्या परीक्षेच्या निकालाची परंपरा कायम असून विज्ञान शाखेची कु. प्राजक्ता शिंदे हिने ८९.५० टक्के गुण मिळवून श्रीगोंदा तालुक्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे.गुळवे ज्युनिअर कॉलेज म्हणजे गरीब होतकरू मुलां मुलींचे काॅलेज म्हणून तालुक्यात ओळख आहे.निकाल पुढील प्रमाणे -विज्ञान शाखा कु. प्राजक्ता शिंदे ८९.५०प्रथम क्रमांक,कु.निसळ मैत्रेयी ७९.५० द्वितीय क्रमांक,निरज पाटील ७८.८३ तृतीय क्रमांक

कला शाखा -खालीद शेख ६५.९५प्रथम क्रमांक, अजित लष्करे ६६ द्वितीय क्रमांक,कु. कल्याणी जगताप ६२.६७ तृतीय क्रमांक

वाणिज्य शाखा -बोरुडे स्वप्निल ७९.५० प्रथम क्रमांक,कु.अनुराधा शिंदे ६५.८३ द्वितीय क्रमांक,ऋतिक लकडे ६०.५० तृतीय क्रमांक,अभय राऊत ६०.५० तृतीय क्रमांक

आदि यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रा.दिपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथ आळेकर, सचिव डॉ.अशोक खेंडके, खजिनदार प्रा.ज्ञानदेव गायकवाड संस्था विश्वस्त प्रा.बाळासाहेब बळे,प्रा.आदिनाथ लोहकरे, राजेंद्र गुळवे, अशोकराव होनराव, प्राचार्य बी.टी.मखरे,काॅलेज विभाग प्रमुख प्रा.कांचनताई कोरडे व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Related Post