पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ.अरुण राख , प्रा.आनंद घोंगडे

संघर्षनामा न्यूज़। पाथर्डी 

दि. 10मे. 2023

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:

पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण राख यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर राज्यशास्त्र विषयांतर्गत कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. अरुण राख हे महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागात गेले वीस वर्षापासून कार्यरत आहेत त्यांचे श्रीलंकेतील वांशिक संघर्ष : भारत श्रीलंका संबंधाचा अभ्यास  

Related Post