पेडगावयेथे छ्त्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी ग्रामीण उद्योजकता विकास योजना कार्यक्रमा अंतर्गत कृशिकण्या मोनिका जयसिंग अर्जुन यांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत आहे.
कृषी महावद्यालयातील विदयार्थिनिने प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व त्यांचे फायदे ,माती परीक्षण का व कसे करावे, जैविक खतांचा वापर कसा करायचा, फळझाडांची कलमे कशी करायची, बियाण्याची उगवण क्षमता कशी ओळखावी,तसेच शेतातील पिकांचे कीड व रोग कसे ओळखयचे व त्यांचे उपचार कसे करायचे इत्यादी प्रत्यक्षीत करून दाखवत आहे .
पेडगाव येथील कृषिकण्या कृषी महािद्यालयाचे प्राचार्य योगेश जंगले (वनस्पती शरीर समन्वयक )तसेच कार्यक्रम समन्वयक Dr. S.P पावस्कर (उद्यानविद्या) तसेच विषयतज्ञ प्रा. परेश देशपांडे (मृदुविज्ञान ), प्राध्यापिका. पाताडे B.S.(उद्यानविद्या) , प्रा. वी.एम.खरात (रोगनिदान शास्त्र), प्रा. एस.एस.राहते (कीटक शास्त्र) , प्राध्यापिका. सामंत एस.पी.(पशुविद्यान), प्रा.विवेक राणे,(कृषी अर्थशास्त्र) , प्रा. गायकी सर (विस्तार शिक्षण) ,यांनी कृषी कन्येला प्रात्यक्षिकं साठी मदत व मार्गदर्शन केले, तसेच लिपिक गोळवणकर सर यांनीही सहकार्य केले.
पेडगाव गावाचे सरपंच व ग्रामस्थ यांनीही वेळोवेळी सहकार्य केले.