संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.३०नोव्हेंबर २०३४
प्रतिनिधी,
स्व.रूपचंद्र गणपत लबडे राहणार भोळे वस्ती श्रीगोंदा यांचे गुरुवार दिनांक २८/१२/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमई येथे ६८ वर्षाचे होते. शेतीनिष्ठ त्यांचा मनमिळावू, कष्टाळू स्वभाव परिचित असून कुटुंबातील कर्ते व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या मागे ४भाऊ १ बहीण पत्नी २ मुले २ मुलगी सुने, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधना मुळे लबडे परिवारावर दुःखाची छाया असुन पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
ते माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांचे स्विय सहाय्यक गोपीचंद लबडे यांचे ज्येष्ठ बंधू होत.
त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक ६/१२/२०२४ रोजी सकाळी ७:३० मिनिटांनी सिद्धेश्वर मंदिर श्रीगोंदा येथे होणार असून त्या प्रित्यर्थ ह.भ.प बाळासाहेब महाडिक यांचे प्रवचन होणार आहे.
दुखांकित लबडे परीवार