वीर जवानांच्या पत्नी व माजी सैनिकांच्या हस्ते तिरंगा झेंड्याला मानवंदना.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२०ऑगस्ट २०२४

लिंपणगाव (प्रतिनिधी)  १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मढेवडगाव ग्रामपंचायतच्या वतीने भारतीय सैन्यदलात असणाऱ्या वीर जवानांच्या विरपत्नी श्रीमती कुसुम शिवाजी जाधव, श्रीमती.लीलाबाई भाऊसाहेब साळवे,,श्रीमती सुशीला विठ्ठलराव उंडे, श्रीमती सिंधुबाई झुंबर मांडे, 

श्रीमती लक्ष्मीबाई आप्पा खेडकर, 

श्रीमती पुष्पा ज्ञानदेव मांडे, 

सौ कल्पना बाळासाहेब मांडे, 

सौ संगीता सोनबा धावडे

सौ अरुणा शहाजी मांडे

श्री.भगवान नामदेव मोहिते मेजर 

श्री. धनंजय दत्तात्रय मांडे मेजर

श्री.राजेंद्र चंद्रकांत मोहिते मेजर

श्री नवनाथ परसराम शिंदे मेजर

 यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारतीय तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यात आली 

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे 

भारतीय सीमेवर अहोरात्र ऊन वारा पाऊस थंडी अशा नैसर्गिक आपत्तींसोबत डोळ्यामध्ये तेल घालून शत्रूला सीमेवरच रोखून देशाचा संरक्षण करणाऱ्या जवानांच्या परिवाराच्या हस्ते ध्वजारोहण केल्याने खऱ्या अर्थानं जवानांच्या प्रति आदर निर्माण केल्याने मढेवडगाव ग्रामपंचायतची लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोदजी शिंदे उपसरपंच राहुल साळवे व सदस्य राजकुमार उंडे, श्री योगेश शिंदे, प्रा.श्री योगेश मांडे,श्री.अभय गुंड. श्री संतोष गायकवाड, सौ सोनाली नवनाथ उंडे, सौ सुनिता दत्तात्रेय उंडे, सौ अमृता आनंद ससाने, सौ मंगल गोरख गोरे,सौ सुरेखा बाबासो फापाळे, सौ रेश्मा राहुल शिंदे,

सौ.मंगल बबन गोरे   

 या सर्वांचे नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री सुभाष काका शिंदे पंचायत समिती सदस्य श्री जिजाबापू (दादा)शिंदे,

अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री स्मितल भैया वाबळे, सोसायटीचे चेअरमन प्रकाश अण्णा उंडे 

सर्वच आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी कौतुक केलं

Related Post