वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर मध्ये रोहिणी संदीप बनसोडे यांचा जाहीर प्रवेश

संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा

दि.१४ सप्टेंबर २०२५

प्रतिनिधी,

रोहिणी संदीप बनसोडे यांनी ॲड.प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. इथल्या सोशीत पीडित वंचिताना न्याय देण्यासाठी लढणार महिलांचे मोठे संघटन उभे करणार असे प्रतिपादन केले.यावेळी जिल्हा सल्लागार जे डी शिरसाठ,शहर अध्यक्ष हनीफ शेख,भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे,भिंगार शहर उपाध्यक्ष गणेश राऊत,प्रतीक जाधव उपस्थित होते.

Related Post