संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२मार्च २०२५
प्रतिनिधी,
श्रीगोंदा :-लोणीव्यंकनाथ येथील सुर्यकांत दगडू काकडे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या मागे आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे. ते पत्रकार बाळासाहेब काकडे व डॉ संतोष काकडे यांचे चुलत बंधू होते. सुर्यकांत काकडे हे काष्टी परिक्रमा शैक्षणिक संकुलात तांत्रिक सहाय्यक म्हणून सेवा करत होते.