श्रीक्षेत्र पंढरपूर येथिल निवास बांधकामासाठी मदतीचे आवाहन..

संघर्षनामा वृत्तसेवा l नगर 

दि.२० सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी,

श्री वाळुंजमाता देवस्थान सार्वजनिक ट्रस्ट ,वाळुंज ता. नगरचे श्रीक्षेत्र पंढरपूर येथिल चालू असलेल्या वारकरी निवास बांधकामाचा थ्रीडी आराखडा. वाळुंज ग्रामस्थ, वारकरी व अध्यात्म प्रेमी देणगीदारांच्या उस्फूर्त प्रतिसादातून अवघ्या १० महिन्याच्या कालावधीत ३५ लक्ष रुपयांची १० गुंठे जागा खरेदी आणि ३५ लक्ष रुपयांचे ५२५० चौ.फूटाचे आर. सी. सी. बांधकामाची  पूर्णत्वाकडे वाटचाल एकूण ७० लक्ष रुपयांच्या स्लॅप पर्यन्त अंदाजपत्रका पैकी ६१ लक्ष रु ऐतिहासिक लोकवर्गणीतून जमा करून ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडविले असून येणाऱ्या १५ दिवसात आवश्यक ९ लक्ष रुपये जमा करून स्लॅपचा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने स्वयंसेवक मंडळी परिश्रम घेत असून यासाठी स्टील / सिमेंट / खडी / वाळू किंवा आर्थिक मदतीसाठी परमार्थ प्रेमी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांना अवाहन कऱण्यात येत आहे.

Related Post