संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२२ऑगस्ट २०२४
लिंपणगाव ( प्रतिनिधी.) तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संस्थेचे वुमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) परीक्षेचा निकाल दर वर्षाप्रमाणे या ही वर्षी 100टक्के लागला असून सर्व विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आहेत दडस सुनीता प्रथम क्रमांक काळे अपेक्षा द्वितीय क्रमांक बाबर शुभांगी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या असून सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्था अध्यक्ष श्री राजेंद्र दादा नागवडे ,संस्था सचिव अनुराधा ताई नागवडे, प्राचार्य व अध्यापक कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.