मढेवडगाव येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.६जून २०२४

  लिंपणगाव (प्रतिनिधी) -६ जून १६७४ गुलामगीरीच्या मुक्ततेची नवी पहाट इथल्या भुमिपुञाचा,कष्टकरी जन समुदायाचा, शोषितांचा,वंचितांचा,शेतकऱ्यांचा,अठरापगड जातसमुहाचा ..इथल्या वर्णवर्चस्ववादी धर्मव्यवस्थेची,शोषणवादी समाजव्यवस्थेची शतकानुशतकांची बंधने झुगारून सार्वभौम छञपती झाले तो दिवस..अर्थात शिवराज्याभिषेक दिन

मढेवडगावमध्ये छत्रपती शिवरायांना मुजरा करून, गुढी उभारून आणि भगवा ध्वज फडकून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंचांनी सर्व जनतेस  शिवशुभेच्छा दिल्या.मढेवडगाव ग्रामपंचायत

लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोदजी शिंदे

उपसरपंच श्री राहुल साळवे,नागवडे सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हा. चेअरमन विद्यमान संचालक सुभाष काका शिंदे

मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाश अण्णा उंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व आजी-माजी पदाधिकारी कर्मचारी

सेवा सहकारी सोसायटीचे सर्व संचालक कर्मचारी वृंद

यावेळी मढेवडगावचे ग्रामविकास अधिकारी श्री खाडे भाऊसाहेब आणि ग्रामपंचायत सदस्य श्री नवनाथ उंडे सर; लालासाहेब गोरे; राजकुमार उंडे; निखिल उंडे; योगेश तात्या शिंदे; बाबासाहेब फापाळे; आनंदराव ससाने

अभिराज शिंदे; अभयसिंह गुंड; तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री सचिनराव उंडे; माजी उपसरपंच श्री जयसिंगराव मांडे; 

सेवा संस्थेचे माजी चेअरमन श्री पंडितराव वाबळे;

सेवा संस्थेचे माजी व्हा. चेअरमन श्री भीमराव आप्पा फरकांडे,विद्यमान संचालक श्री शरदराव शिंदे,

 व्हाईस चेअरमन श्री रावसाहेब जाधव,सुभाषराव वाबळे; युवा सेनेचे निलेश गोरे; भाऊसाहेब उंडे; ग्रामपंचायत कर्मचारी श्री शुभम वाबळे; माऊली साळवे; मिनीनाथ ससाने; शुभम ससाने समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Post