मढेवडगाव विद्यालयाचा ९५.४९% निकाल...

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२९मे २०२४

प्रतिनिधी -आदेश उबाळे 

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयाचा एस एस सी बोर्ड चा ९५.४९% निकाल.


 महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाचा निकाल २७ में रोजी नुकसाच जाहीर झाला आहे. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे  न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाचे एकूण १११ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. तर १०६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे  यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाचा निकाल ९५.४९% लागला असून प्रथम क्रमांक  कु. जगताप आर्या भाऊसाहेब - ( ९४% मिळालेले एकूण गुण  ४७० ) द्वितीय क्रमांक  कुमार.उंडे सुयश सुनील  - ( ९३. ४०% मिळालेले एकूण गुण ४६७ ) तर तृतीय क्रमांक कुमारी . मांडे ऋतुजा राजू  - ( ९२.% मिळालेले एकूण गुण  ४६० ) या यशस्वी  विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे  सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 संस्थेचे चेअरमन, व्हॉइस  चेअरमन, विभागीय अध्यक्ष , मॅनेजमेंट कौन्सिल  सदस्य, जनरल बॉडी सदस्य, विभागीय अधिकारी, स्कूल कमिटीच्या सदस्य, सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,आजी - माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन व्हा - चेअरमन  व ग्रामस्थ पंचक्रोशी मढेवडगाव त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुका बरोबरच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे .

Related Post