संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . १४ एप्रिल २०२६
प्रतिनिधी,
लिंपणगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी दिनकर ओहोळ यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. उच्च विचार सरणी, स्वच्छ व सुंदर राहणीमान हे त्यांचे वैशिष्ट्य होते. कॉलिटी ड्रायक्लीनरचे काष्टी चे राजेंद्र ओहोळ, वं योद्धा स्पोर्ट क्लब बारामतीचे साहेबराव ओहोळ यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे