श्रीगोंद्यात श्री साई समर्थ ज्योतिष कार्यालयाचे होणार उद्घाटन!

संघर्षनामा वृत्तसेवा। श्रीगोंदा

दि.9 फेब्रुवारी 2025

प्रतिनिधी, 

श्रीगोंदा जि.अहिल्यानगर येथे श्री साई समर्थ ज्योतिष कार्यालयाच्या उद्घाटन शुभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा शुभारंभ सोमवार दिनांक १०/०२/२०२५ रोजी सकाळी ठीक ११.१५ वा.पहिला मजला कोठारी हाइट्स एल.आय.सी ऑफीस शेजारी, बाजारतळ श्रीगोंदा येथे होणार आहे. हा शुभारंभ आई वडील यांच्या शुभहस्ते तर धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ज्योतिषाचार्य प्रा. पांडुरंग शास्त्री (शिंदे सर माहिजळगाव) यांनी संघर्षनामाच्या माध्यमातून केले आहे.

Related Post