संघर्षनामा वृत्तसेवा l कर्जत
दि.२६डिसेंबर २०२४
प्रतिनिधी, उज्वला उल्हारे
मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा २३ ऑक्टोबर २०२४ रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वा खालील सरकारने प्रदान केला .
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचे कृतज्ञता व आनंद व्यक्त करण्यासाठी व केंद्र सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी , शुक्रवार, २७ डिसेंबर सकाळी ११ वा . श्री दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . ..
केंद्र सरकारने सकल मराठी भाषिकांना दिलेल्या अनोख्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिजात भाषा मराठी अभियान सोहळ्याचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन नम्र विनंती .
श्री शेखर खरमरे
तालुकाध्यक्ष,भाजपा कर्जत यांनी केले आहे.